Description
नारळ सोलणी यंत्राचे फायदे :-
1. नारळावरील कठीण आवरण काढण्यासाठी वापर करता येते.
2. महिलांही नारळ सोलू शकतात.
3. वापरण्यास सोपे व वजनास हलके.
4. संपूर्णपणे लोखंडी आहे.
5. दोन दाती मशीन असल्याने कमी वेळेत जास्त नारळ
सहजरित्या सोलता येतात.
6. देखभालीचा खर्च नाही.

कृषीकार्ट घेऊन आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान ! नारळ सोलणी यंत्र , वापरण्यास सुलभ !
100% अस्सल क्वालिटी



Dattatray Chavan –
नारळ सोलणी यंत्र खूप छान आहें , याचा मुळे नारळ लोवकर सोलून होतेय , एक नंबर यंत्र