Sale!

नारळ सोलणी यंत्र

(1 customer review)

Original price was: ₹1,200.00.Current price is: ₹999.00.

🤗कृषीकार्ट घेऊन आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान ! नारळ सोलणी यंत्र , वापरण्यास सुलभ !

🤝100% अस्सल क्वालिटी

 

Category:

Description

नारळ सोलणी यंत्राचे फायदे :-

1. नारळावरील कठीण आवरण काढण्यासाठी वापर करता येते.
2. महिलांही नारळ सोलू शकतात.
3. वापरण्यास सोपे व वजनास हलके.
4. संपूर्णपणे लोखंडी आहे.
5. दोन दाती मशीन असल्याने कमी वेळेत जास्त नारळ
सहजरित्या सोलता येतात.
6. देखभालीचा खर्च नाही.

1 review for नारळ सोलणी यंत्र

  1. Dattatray Chavan

    नारळ सोलणी यंत्र खूप छान आहें , याचा मुळे नारळ लोवकर सोलून होतेय , एक नंबर यंत्र

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *