हिंगोलीतील हळद संशोधन केंद्र देणार शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान…

Turmeric Research Center : हळद पिकाचा जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा, त्यांना नवे तंत्रज्ञान मिळावे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अलीकडेच एक बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना आधुनिक आणि कमी खर्चात हळद उत्पादनासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान उपलब्ध करून […]
खरीप भात लागवडीपूर्वी ‘या’ बाबी महत्त्वाच्या; जाणून घ्या…

Kharif rice cultivation : पावसाळा सुरू होत असताना भात लागवडीसाठी शेतकऱ्यांनी वेळेवर आणि शास्त्रीय पद्धतीने तयारी करणे महत्त्वाचे आहे. नाशिक जिल्ह्यात विशेषतः त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी अशा भागांत भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय पुणे जिल्ह्यात मावळ, हवेली, सातारा जिल्ह्यात जावळी, पाटणचा परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणात भात लागवडीची तयारी सुरू झालेली आहे. यासाठी पहिल्या […]
सावधान, शेतात फवारणी करताना अशी घ्या काळजी; अन्यथा होईल विषबाधा…

Field spraying : शेती करताना कीड नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर अपरिहार्य असतो. मात्र त्याचा वापर करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही, तर याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. अनेकदा फवारणी करताना साध्या चुकांमुळे विषबाधा होऊन अपघात किंवा आजार उद्भवतात. त्यामुळे किटकनाशके फवारण्यापूर्वी, फवारताना आणि फवारणीनंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. फवारणी करण्याआधी वापरण्यात येणाऱ्या रसायनाच्या […]
कापसाबरोबर घ्या आंतरपीक; असे करा पेरणीपूर्व नियोजन…

Cotton intercropping : शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा कृषि हवामान आधारीत सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतून प्रसिद्ध करण्यात आला आहे. पेरणीस योग्य स्थिती निर्माण होईपर्यंत कोणतीही घाई न करता शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, असे विद्यापीठाच्या तज्ञांनी स्पष्ट केले आहे. जमिनीत वापसा स्थिती येण्यासाठी किमान ७५ ते १०० मिमी पावसाची नोंद […]
खरीप हंगामातील पिकांसाठी अशी सुरू करा पूर्वमशागत..

Kharif season : लवकरच काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होईल, आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीसाठी हे हवामान अतिशय अनुकूल ठरेल. कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ ते २४ अंश दरम्यान राहणार आहे. त्यामुळे उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण पेरणीपूर्व मशागतीस पूरक असेल. खरीप पिकांत भात, बाजरी, नाचणी, सोयाबीन, उडीद, मुग, […]
यंदाच्या खरीपात पेरणीत या पद्धतीचा वापर करा; होईल मोठा फायदा..

Kharif sowing : खरीपाची लगबग सुरू असून काही शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असल्यामूळे, शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, […]
रेशीम उद्योग आणि भाजीपाला शेतीसाठी महत्त्वाचा कृषीसल्ला…

Agricultural advice : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असल्यामूळे, शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत वाफसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला असून भाजीपाला […]
देवगावच्या ज्योती पाटील यांनी अन्नप्रक्रियेतून अशी आणली शेती फायद्यात..

success story : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महागाई आणि सततच्या संकटांमुळे शेती करणारा माणूस दिवसेंदिवस हतबल होत चालला असताना, जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामीण महिलेनं या संकटांवर मात करत स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. शेतीसह अन्नप्रक्रिया उद्योगाचा हातभार लावून तिनं फक्त स्वतःलाच नव्हे तर इतर ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे. ही यशोगाथा आहे […]
यंदा सोयाबीन पेरणीसाठी कुठले वाण वापराल? जाणून घ्या…

Soybean varieties : खरीप हंगाम तोंडावर आला असताना सोयाबीन लागवडीसाठी योग्य वाणांची निवड करणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विविध वाणांची उत्पादकता, रोगप्रतिकारक क्षमता आणि हवामानानुसार तग धरण्याची क्षमता या सर्व बाबी लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अन्नपिक संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या विविध वाणांची माहिती दिली आहे. ही वाणं महाराष्ट्रासह देशभरातील […]
या आठवड्यात ऊसासह पिकांचे असे करा व्यवस्थापन…

Manage crops : राज्यात सध्या पावसाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची या आठवड्यासाठी शिफारस केली आहे. ऊसाचे व्यवस्थापनऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट […]