कोबी आणि फुलकोबीवरील गड्डा पोखरणाऱ्या अळीचे कसे नियंत्रण कराल…

Worm control : अनेक शेतकऱ्यांनी कोबी आणि फुलकोबीची लागवड केली असून त्यांना गड्डा पोखरणारी अळीसह अन्य रोगांचा सामना करावा लागत आहेत. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपाय सुचवला आहे. कोबी व फुलकोबी पिकावरील गड्डा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी ४% निबोंळी अर्काची फवारणी करावी. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास स्पिनोसॅड २.५ एस सी (SC) १२ मिली प्रति […]
तुमच्या बागेतील द्राक्षघड मलूल पडत आहेत? असा करा उपाय..

Farming grapes : हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा बागेमध्ये जास्त पाणी द्यावे लागते. वाढत्या तापमानाच्या स्थितीमध्ये बागेला पाणी किती लागेल, याचा अंदाज शेतकऱ्यांना न आल्यास मण्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज पूर्ण होत नाही. परिणामी मणी तूज पडताना दिसून येतात. तर भारी जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. इथे पाणी […]
कोकणात फुलकिडीमुळे आंब्याचे मोठे नुकसान, असे होणार उपाय..

Mango arrangement : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्रिपातळीवरून दिल्या जात आहे. फुलकिडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांचे अतोनात नुकसान होत आहे. बागायतदारांनी बाजारातील उपलब्ध किटकनाशकांचा वापर केला आहे. तरीही ही कीड नियंत्रणात आलेली नाही. कीड […]
तापमान वाढतेय; संत्रा-मोसंबी आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी…

fruit management : तापमानात होत असलेल्या वाढीमूळे संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे यामध्ये चिलेटेड झिंक 5 ग्रॅम + चिलेटेड आयर्न 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. चिकू […]
हरभऱ्यावरील घाटेअळीचे असे करा नियंत्रण; करडईचीही घ्या काळजी..

krishi salla: हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना 5 % निंबोळी […]
फेबुवारीच्या महिनाभर हरभऱ्याच्या किंमती कशा असतील?

Gram prices : फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांचा हरभरा काढणीवर येणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हरभरा किती भाव खाणार? याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. हरभरा हे भारतातील मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि उपभोग असणारे डाळवर्गीय पिक आहे. जागतिक पातळीवर एकूण डाळ उत्पादनापैकी २० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, पाकिस्तान आणि इथिओपियासह सहा […]
बदलत्या हवामानामुळे आंब्यावर फुलकिडींचा प्रादुर्भाव; असे करा उपाय…

Mango paste management: सध्या कमाल आणि किमान तापमानात तफावत दिसत असून, ती फुलकिडींच्या (थ्रीप्स) वाढीसाठी पोषक आहे. या किडीचा आंबा मोहर आणि फळांवर प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. ही कीड कोवळ्या सालीचा भाग खरवडत असल्यामुळे तो भाग काळा पडतो, पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात. मोहराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात व मोहर काळा पडून गळून जातो. […]
समजावून घ्या कांदा बीजोत्पादनासाठी एकात्मिक परागीभवनाचे महत्त्व…

Onion seed production : कांदा पिकात परागीभवन होऊन बीजधारणा होते. बीजोत्पादनात पराग वाहक म्हणून मधमाश्यांची भूमिका महत्वाची असते. परागीकरण चांगले होण्याकरिता व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. फुलकिडींच्या व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वीच करावा. फवारणी शक्यतो सायंकाळी करावी. मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी मोहरी, बडीशेप, कोथिंबीर यांसारखी पिके बीजोत्पादन क्षेत्राच्या सभोवती लावावीत. कांदा पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी […]
सध्याच्या वातावरणात कोंबड्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे असे करा नियोजन…

poultry farming:हिवाळ्यात बऱ्याच वेळेस पिण्याच्या पाण्याचे तापमान कमी असल्यामुळे कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण घटते. कोंबड्यांच्या खाद्य सेवनाच्या प्रमाणात पाणी पिण्याचे प्रमाण असणे आवश्यक आहे. साधारणतः योग्य तापमानात कोंबड्या खाद्याच्या दुप्पट पाणी पितात. परंतु हे पाणी पिण्याचे प्रमाण घटल्यास मूत्रपिंडात युरिक अॅसिडचे घनीकरण होते आणि असे युरिक अॅसिड मूत्रपिंड आणि मूत्रवाहिनीमध्ये साठून राहते. कोंबड्यांना गाऊट होतो, […]
टोमॅटोची देशात किती लागवड झालीय? यंदा कसे असतील भाव..

tomato lagvad : गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे बाजारातील दर घसरताना दिसून येत आहेत. पुणे बाजारात रविवारी टोमॅटोला सरासरी एक हजार तर कमीत कमी ६००रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. खरीपातील लागवड वाढल्याने तसेच हिवाळ्यातील घटलेल्या मागणीमुळे टोमॅटोचे दर घसरले असल्याचे व्यापारी सांगतात. मात्र अनेकांना उत्सुकता आहे की रब्बीची लागवड केलेल्या टोमॅटोला किती दर मिळतील? टोमॅटोची लागवड आणि […]