Give a missed call to order – 9096633907

सरकार स्थापनेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येणार?

सरकार स्थापनेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येणार?

Maharashtra CM: विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीला सर्वाधिक मते मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी कोण?? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाजपाकडून तर शिंदे यांचे नाव शिवसेनेकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा घोळ महाराष्ट्रात अजूनही कायम आहे. दुसरीकडे राजकारणातील भीष्माचार्य समजले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा एकदा मोठा राजकीय डाव टाकून […]

राज्यात पुढील चार दिवस थंडीची काय स्थिती राहणार? या ठिकाणी पडणार पाऊस

राज्यात २५ नोव्हेंबरनंतरही (Maharashtra Weather) पुढील चार दिवस वातावरणात गारवा टिकून राहणार आहे. किमान आणि कमाल तापमानात सरासरी २ अंशाने घसरण होण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्र गारठलेदरम्यान उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra Weather) थंडीचा कडाका वाढला असून किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते ४ अंश सेल्सियसने घसरण झाली […]

यंदा गहू, हरभऱ्याचे उत्पादन वाढवायचे आहे? असे करा पाणी व्यवस्थापन..

Water Management for Gehu and Chanaa crops in Rabi season गहू हरभऱ्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होते. गव्हासाठी (Gehu) असे करा पाणी व्यवस्थापनःगव्हाच्या (Wheat) पिकास त्याच्या संपूर्ण कालावधीत एकूण ४० सेंटीमीटर पाण्याची गरज असते. हे पाणी जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक पाळीत ८ ते १० सेंटिमीटर अशा तऱ्हेने एकूण ५ ते ६ पाळयांतून विभागून द्यावे. […]

आचारसंहिता संपताच कृषी योजनांना येणार गती; नवी नोंदणी करणे होणार शक्य..

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच संपुष्टात येत असून त्यामुळे शेतीसह विविध योजनांच्या कामाला पुन्हा गती येणार आहे. राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महाडिबीटीसह अनेक संकेतस्थळावर नव्याने नोंदणी बंद होती. ती आता पुन्हा सुरू होणार असल्याने अनुदानासाठी तसेच नव्याने नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहेत. आयुष्यमान भारतसह आयुष्यमान भारत वय वंदना योजनेसाठी […]

माळरानावरच्या फळबागेतून सुमनबाईं लखपती झाल्यात, त्याची प्रेरणादायी कहाणी..

नांदेडच्या सीमा ओलांडून भोकर तालुका लागला की लहान डोंगरांची माळ सुरू होते. भोकरच्या पायथ्याला मुदखेड-अर्धापूर तालुक्यातील जमिनीचा पोत हा केळी, ऊस, हळद व इतर फळबागांसाठी पोषक आहे. त्या तुलनेत भोकरच्या माळरानावर शेतीला फुलवणे हे तसे आव्हानात्मक आहे. भोसी येथील सौ. सुमनबाई दिगंबर गायकवाड या महिलेने आपल्या माळरानावर असलेल्या शेतीसाठी स्वप्न पाहिले. ते सुद्धा फळबाग शेतीची. […]

तुमच्या मोबाईलवरूनही रब्बी पीक विमा काढा, तोही एक रुपयांत, जाणून घ्या कसे ते…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपानंतर आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा मिळणार असून त्यासाठी नोंदणी करण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर रोजी आहे.   अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा काढलेला नाही. जवळच्या संगणक सेवा केंद्राच्या मदतीने पीक विमा भरता येईल किंवा आपल्या मोबाईलवरही अवघ्या काही मिनिटांत पीक विमा भरता येईल. मोबाईलवर पीक विमा भरण्यासाठी […]

निवडणुकीनंतर पुण्याच्या बाजारात आज भाजीपाल्याला काय दर मिळाला…

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान असल्याने बहुतेक बाजारसमित्यांमधील व्यवहारांना सुटी होती. आज सकाळी भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे बाजारसमितीसह लासलगाव-पिंपळगाव या बाजारसमित्यांचे कामकाज नियमित सुरू झाले.   आज पुणे जिल्ह्यातील पिंपरी बाजारसमितीत सकाळी लोकल कांद्याला सरासरी ३५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. कमीत कमी बाजारभाव १ हजार, तर जास्तीत जास्त ६ हजार […]

मतदानानंतर आज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव प्रसिद्ध; शेतकऱ्यांना डिझेलसाठी किती मोजावे लागणार पैसे?

दिनांक २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान सुरूळीत पार पडले. आता २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले असतानाच शेतकरी आणि सामान्य जनतेचे लक्ष मात्र इंधनाच्या दराकडे लागलेले आहे.  मध्यंतरी माध्यमांतील बातम्यांनुसार निवडणुकांनंतर इंधनाचे दर वाढतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठाच फटका बसणार होता. कारण आधीच खतांसह कृषी […]

विधानसभा मतदानासाठी शेतकरी सज्ज, उद्या होणार मतदान…

राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदानासाठी शहरी मतदारांसमवेत ग्रामीण मतदार व शेतकऱ्यांमध्ये उत्साह असून विविध समस्यांनी ग्रस्त झालेला शेतकरी मतदानाच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडण्यासाठी सज्ज झाला आहे. राज्यातील 9 कोटी 70 […]

सोयाबीनचे बाजारभाव वाढतील का? डिसेंबरमध्ये सोयाबीन खाऊ शकतो भाव…

यंदा सोयाबीनचे बाजारभाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असून शेतकºयांना सोयाबीनच्या बाजारभाव वाढीची अपेक्षा आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजारांत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहेत. या आठवड्यात सोयाबीनला सरासरी 3800 रुपये ते 4100 रुपये प्रति क्विंटल असा दर प्रतवारीनुसार मिळाला आहे. आगामी काळात सोयाबीनचे बाजार वधारतील का याचा अंदाज कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी बाजार […]