Give a missed call to order – 9096633907

तुमच्याही कोबीची पाने चिकट तेलकट होत आहेत का? हा उपाय करा

तुमच्याही कोबीची पाने चिकट तेलकट होत आहेत का? हा उपाय करा

Kobi farming krishi salla : कोबी आणि कोबीवर्गीय पिकांना सध्याचे थंड आणि मधूनच ढगाळ होणारे वातावरण मावा प्रादुर्भावास अनुकूल आहे. हिरव्या किवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेला प्रभावी उपाय करता येईल. मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात. […]

ढगाळ हवामान; सांगली आणि नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांसाठी मोलाचा सल्ला…

Grape farming advice : मागील चार दिवसात नाशिकसह सांगलीच्या द्राक्षपटट्यात ढगाळ हवामान, धुके आणि अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक ३० व ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक १ जानेवारी पर्यंत कमाल […]

शेतकऱ्यांचा पेये आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थाकडे कल वाढला शेतकऱ्यांचा पेये आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थाकडे कल वाढला

Farmers beverages processed foods increased  :- देशातील घरगुती वापरावरील खर्चाचे नुकतेच सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यानुसार शहरी भागाच्या तुलने शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा घरगुती वापराचा खर्च जवळपास सारखाच होत असून ग्रामीण भागही आता पेये, प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ यांच्यासह कपडे वगैरेंच्या खरेदीत मागे नसल्याचे दिसून आले आहे. एचसीईएस :2023-24 चे महत्त्वपूर्ण निष्कर्षदेशातल्या ग्रामीण आणि शहरी […]

गव्हावरील मावा, हरभऱ्यावरील अळीने वैताग आणलाय? मग हे वाचाच

harbra 0

gahu sheti : गहू पिकात मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच मेटेंन्हायझीयम अॅनीसोप्ली ५० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून या जैविक किटकनाशकाची संध्याकाळी फवाराणी करावी. किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) १ ग्रॅ किंवा अॅसिटामिप्रिड २० (एसपी) ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाचे अंतराने अंतराने गरजेप्रमाणे १ ते २ […]

हवामान बिघडले, संत्रा-मोसंबी आणि भाजीपाल्याची अशी घ्या काळजी

krishi salla : सध्याच्या वातावरणात पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. संत्रा मोसंबीचे व्यवस्थापन१. मृग बहार धरलेल्या संत्रा/ मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति […]

टोमॅटोच्या बाजारभावात काहीशी घसरण; असे आहेत बाजारभाव

tamato image

Tomato Bajarbhav : या आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी पुणे, नारायणगाव बाजारातील टोमॅटोला वाढत्या बाजारभावाची लाली चढली होती. त्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव सरासरी २ हजाराच्या आसपास होते. मात्र मागील दोन दिवसांपासून टोमॅटोची लाली कमी होताना दिसत आहे. आज दिनांक २६ डिसेंबर रोजी पुणे बाजारात लोकल वाणाच्या टोमॅटोची सुमारे २ हजार ८०० क्विंटल आवक झाली. कमीत कमी बाजारभाव […]

सप्ताहात सोयाबीनच्या किंमती स्थिर; जानेवारीत कसा असेल बाजारभाव?

Soyabean bhav

  Soybean Bajarbhav: सध्या राज्यात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी किंमती मिळत असली, तरी मागील आठवड्याच्या तुलनेत २२ डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात सोयाबीनच्या किंमती तुलनेने स्थिर राहिल्या. त्यात अगदीच नगण्य घट दिसून आली. दि. २२ डिसेंबर २०२४ अखेर: रु. ४१०० प्रती क्विंटल अशा होत्या. सोमवारी म्हणजेच दिनांक २३ डिसेंबर रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची १६ हजार क्विंटल आवक […]

कांद्यात घसरण सुरूच; गोल्टी कांद्याला काय भाव मिळतोय?

Onion post

kanda bajarbhav today : मागील आठवड्यापासून कांद्याच्या भावात सुरू असलेली घसरण आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही सुरूच आहे. शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी लासलगाव बाजारात कांद्याचे भाव स्थिरावले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांना सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. सायंकाळी सर्व व्यवहार होईपर्यंत कांदा १९०० रुपयांपर्यंत खाली आला होता. दरम्यान आज सकाळी लासलगाव-विंचूर बाजारात लिलाव […]

ऊसावर पांढरी माशी, हळदीवर कंद माशी दिसतेय; असा करा बंदोबस्त…

Sugar can

Krishi salla : सध्या हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. ऊसावरील पांढरी माशी नियंत्रण* १. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, […]

हरभऱ्यावर वाढतोय घाटेअळीचा प्रार्दुभाव; असा करा उपाय…

Harbhara ghate ali niyantran: वातावरणातील बदलामुळे सध्याच्या परिस्थितीत हरभ-यावर घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता खालील प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे व श्री.एम.बी.मांडगे यांनी केले आहे. घाटेअळी करीता शेतामध्ये इंग्रजी ” T ” आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे […]