Description
शेंगा फोडणी यंत्राचे फायदे
महिलांना सहजरित्या वापरता येते.
सर्व पार्ट लोखंडी असल्याने दुरूस्तीचा खर्च नाही.
९०% शेंगदाणे बियाणासाठी वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात.
एक व्यक्ती ताशी ४० किलो ते ५० किलो शेंगा या यंत्राद्वारे फोडू शकते.
यंत्र वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे.
महिलांना घरगुती जोडधंदा करण्यास फायदेशीर आहे.

उत्तम प्रतीचे शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध
कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार !
100% अस्सल क्वालिटी



Pallavi Patil –
It is very good quality