Sale!

शेंगा फोडणी यंत्र

(1 customer review)

Original price was: ₹1,500.00.Current price is: ₹1,399.00.

🥜उत्तम प्रतीचे शेंगा फोडणी यंत्र विक्रीसाठी उपलब्ध
🤷🏻‍♂️कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार !

🤝100% अस्सल क्वालिटी

 

Description

❇️ शेंगा फोडणी यंत्राचे फायदे

🔰महिलांना सहजरित्या वापरता येते.
🔰सर्व पार्ट लोखंडी असल्याने दुरूस्तीचा खर्च नाही.

🔰९०% शेंगदाणे बियाणासाठी वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात.

🔰एक व्यक्ती ताशी ४० किलो ते ५० किलो शेंगा या यंत्राद्वारे फोडू शकते.

🔰यंत्र वापरण्यास सोपे व सुरक्षित आहे.

🔰महिलांना घरगुती जोडधंदा करण्यास फायदेशीर आहे.

 

 

1 review for शेंगा फोडणी यंत्र

  1. Pallavi Patil

    It is very good quality

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *