Sale!

तण खुरपणी यंत्र

(3 customer reviews)

Original price was: ₹650.00.Current price is: ₹549.00.

☘ तण खुरपणी यंत्र

🤷🏻‍♂️कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! खुरपनी यंत्र (Hand Weeder), आता खुरपनीचा (निंदायचा) खर्च वाचवणार

🤝100% अस्सल क्वालिटी

Description

तण खुरपणी यंत्राचे फायदे :-

✅वापरण्यास सुलभ.
✅मजुरीचा खर्च वाचतो.
✅वेळेची बचत .
✅सर्व प्रकारच्या मातीमध्ये उपयुक्त.
✅सर्व प्रकारच्या पिकासाठी उपयुक्त.

3 reviews for तण खुरपणी यंत्र

  1. Raju Nikam

    हे एक नंबर प्रॉडक्ट आहे कारण याचा मुळे माझ वेळ व मजुरी वाचली

  2. sawant Ganesh

    १ नंबर तण यांनी निगतेय , उत्तम आहें

  3. Rajkumar shantaram chavan (verified owner)

    उत्कृष्ट प्रकारचे यंत्र आहे.मजूर,पैसा,वेळ बचत.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *