Description
दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाडीचे फायदे :
शेतामध्ये विविध कामासाठी उपयोगी येते .
दुहेरी धार असलेली कुऱ्हाड झाडांची छाटणी करण्यासाठी, गवत कापण्यासाठी, वेली कापण्यासाठी, बांबू कापण्यासाठी, लाकूड तोडण्यासाठी, भात कापणीसाठी, इत्यादींसाठी उपयुक्त आहे.
सर्व प्रकारच्या पिकासाठी उपयुक्त.
तीक्ष्ण आणि टिकाऊ आहे.


दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाड.(Double blade Multipurpose Axe)
*कृषीकार्ट घेऊन आले आहे. भारतात पहिल्यांदाच दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाड.*



Maruti Sangale –
उत्तम प्रतीचे यंत्र आहें , दोनी कडून वापरणास उपयोगी आहें