Sale!

☘️दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाड

(1 customer review)

Original price was: ₹1,200.00.Current price is: ₹999.00.

☘️दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाड.(Double blade Multipurpose Axe)

🤷‍♂️ *कृषीकार्ट घेऊन आले आहे. भारतात पहिल्यांदाच दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाड.*

 

Category:

Description

❇️ दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाडीचे फायदे :

🔰 शेतामध्ये विविध कामासाठी उपयोगी येते .

🔰 दुहेरी धार असलेली कुऱ्हाड झाडांची छाटणी करण्यासाठी, गवत कापण्यासाठी, वेली कापण्यासाठी, बांबू कापण्यासाठी, लाकूड तोडण्यासाठी, भात कापणीसाठी, इत्यादींसाठी उपयुक्त आहे.

🔰 सर्व प्रकारच्या पिकासाठी उपयुक्त.

🔰 तीक्ष्ण आणि टिकाऊ आहे.

1 review for ☘️दुहेरी ब्लेड बहुउद्देशीय कुऱ्हाड

  1. Maruti Sangale

    उत्तम प्रतीचे यंत्र आहें , दोनी कडून वापरणास उपयोगी आहें

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *