Sale!

बुश वीडर टूल

(1 customer review)

Original price was: ₹559.00.Current price is: ₹499.00.

☘️🌾बुश वीडर टूल.🌾

कृषीकार्ट घेऊन आले आहे भारतात पहिल्यांदाच मुळा* *सहित लव्हाळा ( नागरमोथा),केणा या प्रकारचे तण काढण्यासाठी, संपूर्णपणे क्रोम मटेरियल मध्ये बनलेले बुश वीडर टूल

Description

☘️🌾बुश वीडर टूल.🌾

बुश वीडर टूलचे फायदे :

🔰  तीक्ष्ण आणि टिकाऊ आहे.

🔰  मुळा सहित लव्हाळा ( नागरमोथा), केणा या प्रकारचे तण काढण्यासाठी उपयुक्त.

🔰  संपूर्णपणे क्रोम मटेरियल मध्ये बनलेले.

🔰 शक्य तितक्या कोपऱ्यात आणि अरुंद जागांवर तण काढण्यासाठी सुलभ.

1 review for बुश वीडर टूल

  1. Mohan kadam

    हे प्रॉडक्ट मुळे माझे काम सोपे झाले , व टाईमाचे बचत होतेय

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *