Give a missed call to order – 9096633907

संत्री-मोसंबी आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी

संत्री-मोसंबी आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी

Orange-mossambi and pomegranate : सध्याच्या वातावरणात शेतकऱ्यांनी लिंबूवर्गीय पिकांची आणि डाळिंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने या आठवड्यासाठी पुढील प्रमाणे कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. संत्रा-मोसंबीची काळजी: १. मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात […]

सध्याच्या हवामानात केळी आणि आंबा पिकाची अशी घ्या काळजी

krishi salla:प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. दरम्यान केळी आणि आंबा पिकाची कशी काळजी घ्यावी […]

 हिवाळ्यात जनावरांना असा आहार द्या आणि दूध उत्पादन वाढवा…

Dairy farming:  सध्या हिवाळा सुरू असून प्रत्येक जण आपल्या परिने दुभत्या जनावरांची काळजी घेताना दिसतो. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी आहारासाठी पुढील शिफारशी केल्या आहेत. शरीरस्वास्थ आणि दूध उत्पादनासाठी जनावरांना ऊर्जा लागते. जर शरीरस्वास्थासाठी लागणारी ऊर्जा कमी पडली, तर दूध उत्पादनासाठीची ऊर्जा तिथे वापरली जाते. त्यामुळे दूध उत्पादनात किंवा फॅट आणि एसएनएफमध्ये घट दिसून […]

हरभऱ्याचे भाव वाढले की घटले? काय सांगतो साप्ताहिक अहवाल

harbhara bajarbhav : लवकरच नवीन हरभरात बाजारात येणार आहे. पण त्याआधी सध्या हरभराच्या किंमतीत सातत्याने चढउतार होताना दिसून येत आहे. त्यातच नुकत्याच एका वृत्तानुसार ऑस्ट्रेलियात हरभऱ्याचे बंपर उत्पादन झाल्याने तो भारतात स्वस्तात मिळण्याची शक्यता असल्याने अनेक सरकार हरभरा आयात करण्याची स्थिती आहे, अशात हरभरा हमीभावापेक्षा कमी जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. दरम्यान […]

हळद उत्पादकांसाठी गुड न्यूज, राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन, असे होणार फायदे

Good News Turmeric:- हळद शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज असून राष्ट्रीय हळद मंडळाची देशात स्थापना झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले. त्यांनी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून पल्ले गंगा रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. मंडळाचे मुख्यालय निजामाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे. मंडळाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त, आयुष मंत्रालय, औषधनिर्मिती विभाग, […]

नैसर्गिक आपत्ती नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात; तुम्हाला मिळाली का रक्कम..

Natural disaster : नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना […]

सध्याच्या वातावरणात केळी, द्राक्ष, आंब्याचे असे करा संरक्षण..

krishi salla: सध्याच्या थंडीच्या वातावरणात केळी, आंबा, द्राक्षबागेचे संरक्षण कसे करावे याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञानी कृषी सल्ला दिला आहे. केळी बागेचे संरक्षण कसे करावे? केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळी पाणी द्यावे. केळी बागेस 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा […]

तुमच्याही कोबीची पाने चिकट तेलकट होत आहेत का? हा उपाय करा

Kobi farming krishi salla : कोबी आणि कोबीवर्गीय पिकांना सध्याचे थंड आणि मधूनच ढगाळ होणारे वातावरण मावा प्रादुर्भावास अनुकूल आहे. हिरव्या किवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिलेला प्रभावी उपाय करता येईल. मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात. […]

ढगाळ हवामान; सांगली आणि नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांसाठी मोलाचा सल्ला…

Grape farming advice : मागील चार दिवसात नाशिकसह सांगलीच्या द्राक्षपटट्यात ढगाळ हवामान, धुके आणि अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक ३० व ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक १ जानेवारी पर्यंत कमाल […]

शेतकऱ्यांचा पेये आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थाकडे कल वाढला शेतकऱ्यांचा पेये आणि प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थाकडे कल वाढला

Farmers beverages processed foods increased  :- देशातील घरगुती वापरावरील खर्चाचे नुकतेच सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यानुसार शहरी भागाच्या तुलने शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा घरगुती वापराचा खर्च जवळपास सारखाच होत असून ग्रामीण भागही आता पेये, प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ यांच्यासह कपडे वगैरेंच्या खरेदीत मागे नसल्याचे दिसून आले आहे. एचसीईएस :2023-24 चे महत्त्वपूर्ण निष्कर्षदेशातल्या ग्रामीण आणि शहरी […]