Give a missed call to order – 9096633907

राज्यात येणार उष्णतेची लाट; शेतकरी बांधवांनो असा करा बचाव..

राज्यात येणार उष्णतेची लाट; शेतकरी बांधवांनो असा करा बचाव..

Heat Wave

Heat Wave : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, भारतीय हवामान विभाग यांच्याकडून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याबाबत हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण निर्माण होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेदरम्यान परिणाम कमी करण्यासाठी आणि उष्मघातामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील […]

या सप्ताहात ऊस, हळद पिकाची कशी घ्याल काळजी?

Hald & Sugarcane

Turmeric crop : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण […]

धान उत्पादक शेतकऱ्यांना कधी मिळणार नुकसानभरपाई? जाणून घ्या..

paddy farmers

paddy farmers : शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने असते, नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली जाते. शासन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने असून राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना […]

देशात आणि राज्यात किती रब्बी कांदा लागवड झाली? बाजारभाव कसे राहतील?

Rabi onion

Rabi onion : अनेक शेतकऱ्यांना भविष्यात मिळणाऱ्या रब्बीच्या कांद्याच्या बाजारभावाबद्दल काळजी आहे. त्यातच मध्यंतरी अनेक माध्यमांतून रब्बी कांद्याबद्दल उलटसुलट माहिती आली आणि शेतकरी गोंधळून गेले. काही ठिकाणी तर रब्बीची लागवड यंदा २५ ते ३० टक्के वाढली असल्याचे सांगितले गेले. मात्र नुकतीच केंद्र सरकारने देशाची २४ फेब्रुवारी पर्यंतची एकूण लागवड जाहीर केली असून राज्याचीही रब्बी लागवड […]

हवामान कोरडे राहणार; उशिराचा गहू आणि मक्याची अशी घ्या काळजी..

wheat and corn : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे. त्यानुसार पिकास, फळबागेस, […]

द्राक्षावरील काळ्या बुरशीच्या बंदोबस्तासह; आंबा आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी..

mango and pomegranate

Care of mango and pomegranate : या आठवड्यातील वातावरणानुसार द्राक्ष, डाळिंब आणि आंबा यांची काय काळजी घ्यायची याचा सल्ला महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी हवामानच्या तज्ज्ञांनी दिला आहे. द्राक्षावरील काळी बुरशी:काळ्या बुरशीची लागण साधारणतः फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांमध्ये आढळून येते. काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर व मण्यांवर काळ्या रंगाची पावडर दिसून येते. त्यामुळे द्राक्षांचा […]

अॅग्रीस्टॅक’ योजनेत कशी नोंदणी करायची? जाणून घ्या..

Agristack

Agristack Scheme : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्रासह देशातील २४ राज्यांमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची आधार क्रमांकाशी संलग्न माहिती एकत्रित करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे, तसेच केंद्र व राज्य […]

उन्हाळी कांदा खातोय भाव; लाल कांदाही स्थिरावला, कसे आहेत कांदा बाजारभाव…

Important News : विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेक कृषी योजनांमध्ये शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे, शेड नेट असे साहित्य मिळते. आता असे साहित्य स्वत:साठी न वापरल्यास संबंधित शेतकरी योजनांसाठी ब्लॅक लिस्ट होणार असून भविष्यात त्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही अशी तरतूद लवकरच शासन प्रस्तावित करत आहेत. या प्रकारामुळे जे गरजू आहेत […]

टोमॅटोला पाटण, कराडला सर्वाधिक दर; जाणून घ्या टोमॅटोची बाजारभाव..

Tomato rate : टोमॅटोचे रब्बी हंगामातील उत्पादन क्षेत्र यंदा वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाजारभावात घट होण्याचा अंदाज आहे. मात्र त्यातील घट मागच्या सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे दिसत आहे. मागच्या आठवड्यात ५०० रुपये सरासरी दरापर्यंत घसरलेला टोमॅटो या आठवड्यात मात्र काहीसा वधारलेला दिसला. आज सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारात टोमॅटोची १६५१ क्विंटल […]

 उन्हाळ्यात कोंबड्यांची अशी घ्या काळजी..

Chicken farming0

Chicken farming : हवामान बदलत असून लवकरच उन्हाळी हंगामाला सुरूवात होणार आहे. अशा वेळी आधीच उपाययोजना करून पोल्ट्रीचे नियोजन करणे योग्य होते. कोंबड्यांना ताण-तणावापासून सांभाळणे ही यशस्वी कुक्कुटपालनाची गुरुकिल्ली आहे. कोंबड्यांना अनेक कारणांमुळे ताण येतो. परंतु, सर्वांत जास्त प्रश्‍न असतो, उन्हामुळे येणारा ताण म्हणजेच “हिट स्ट्रेस!’ कोंबड्यांचे शरीर तापमान हे मुळातच जास्त असते. शिवाय मनुष्य […]