Give a missed call to order – 9096633907

काळजी नको, मिरची, वांगे, भेंडीवरील रसशोषक किडीचा बंदोबस्त असा करा.

काळजी नको, मिरची, वांगे, भेंडीवरील रसशोषक किडीचा बंदोबस्त असा करा.

Binrjal

mirachi,vange,bhendi : या आठवड्यात हवामान कोरडे राहिल असे हवामान विभागाने सांगितले असले तरी अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असते. तसेच पहाटेची थंडी टिकून आहे. त्यामुळे विषम हवामानात भाजीपाला पिकांवर रोग-किडींचा उपद्रव वाढताना दिसत आहे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली […]

काळजी नको, मिरची, वांगे, भेंडीवरील रसशोषक किडीचा बंदोबस्त असा करा.

mirachi,vange,bhendi : या आठवड्यात हवामान कोरडे राहिल असे हवामान विभागाने सांगितले असले तरी अनेक ठिकाणी ढगाळ हवामान असते. तसेच पहाटेची थंडी टिकून आहे. त्यामुळे विषम हवामानात भाजीपाला पिकांवर रोग-किडींचा उपद्रव वाढताना दिसत आहे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली […]

तुरीच्या या वाणाने घडवला इतिहास; शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन..

Tur story

Tur success story : अनेकांची तूर काढणी सुरू असून सध्या करमाळ्यातील काही शेतकऱ्यांची चर्चा आहे. कारण म्हणजे त्यांनी घेतलेले तुरीचे उत्पादन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील फिसरे गावातील शेतकरी हनुमंत रोकडे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी विकसित ‘गोदावरी’ तुरीच्या वाणाचा बागायती मध्ये विक्रमी १९.५० क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले. सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक सुरू […]

संत्री-मोसंबी आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी

Orange-mossambi and pomegranate : सध्याच्या वातावरणात शेतकऱ्यांनी लिंबूवर्गीय पिकांची आणि डाळिंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने या आठवड्यासाठी पुढील प्रमाणे कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. संत्रा-मोसंबीची काळजी: १. मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात […]

सध्याच्या हवामानात केळी आणि आंबा पिकाची अशी घ्या काळजी

krishi salla:प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. दरम्यान केळी आणि आंबा पिकाची कशी काळजी घ्यावी […]

 हिवाळ्यात जनावरांना असा आहार द्या आणि दूध उत्पादन वाढवा…

Dairy farming:  सध्या हिवाळा सुरू असून प्रत्येक जण आपल्या परिने दुभत्या जनावरांची काळजी घेताना दिसतो. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी आहारासाठी पुढील शिफारशी केल्या आहेत. शरीरस्वास्थ आणि दूध उत्पादनासाठी जनावरांना ऊर्जा लागते. जर शरीरस्वास्थासाठी लागणारी ऊर्जा कमी पडली, तर दूध उत्पादनासाठीची ऊर्जा तिथे वापरली जाते. त्यामुळे दूध उत्पादनात किंवा फॅट आणि एसएनएफमध्ये घट दिसून […]

हरभऱ्याचे भाव वाढले की घटले? काय सांगतो साप्ताहिक अहवाल

harbhara bajarbhav : लवकरच नवीन हरभरात बाजारात येणार आहे. पण त्याआधी सध्या हरभराच्या किंमतीत सातत्याने चढउतार होताना दिसून येत आहे. त्यातच नुकत्याच एका वृत्तानुसार ऑस्ट्रेलियात हरभऱ्याचे बंपर उत्पादन झाल्याने तो भारतात स्वस्तात मिळण्याची शक्यता असल्याने अनेक सरकार हरभरा आयात करण्याची स्थिती आहे, अशात हरभरा हमीभावापेक्षा कमी जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. दरम्यान […]

हळद उत्पादकांसाठी गुड न्यूज, राष्ट्रीय हळद मंडळ स्थापन, असे होणार फायदे

Good News Turmeric:- हळद शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज असून राष्ट्रीय हळद मंडळाची देशात स्थापना झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले. त्यांनी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून पल्ले गंगा रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. मंडळाचे मुख्यालय निजामाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे. मंडळाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त, आयुष मंत्रालय, औषधनिर्मिती विभाग, […]

नैसर्गिक आपत्ती नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात; तुम्हाला मिळाली का रक्कम..

Natural disaster : नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना […]

सध्याच्या वातावरणात केळी, द्राक्ष, आंब्याचे असे करा संरक्षण..

krishi salla: सध्याच्या थंडीच्या वातावरणात केळी, आंबा, द्राक्षबागेचे संरक्षण कसे करावे याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञानी कृषी सल्ला दिला आहे. केळी बागेचे संरक्षण कसे करावे? केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळी पाणी द्यावे. केळी बागेस 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा […]