Give a missed call to order – 9096633907

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना: वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत सह शासनाने दिले हे निर्देश, वाचा सविस्तर.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना: वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत सह शासनाने दिले हे निर्देश, वाचा सविस्तर.

सध्याच्या स्थितीत काही प्रकरर्णी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत . या स्थितीत घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलानांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, ज्यामुळे अन्नपूर्णा योजनेंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांच्या खात्यात जमा कारणात येईल.

ऑक्टोबरमध्ये करा या भाज्यांची लागवड तुम्हाला मिळेल बंपर उत्पादन..

भाजीपाला शेती करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याची पेरणी केली तर जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत काही हिरव्या भाज्या तयार होतात. अशा वेळी तुम्हाला बाजारात चांगला भाव मिळू शकतो. कृषी तज्ज्ञांच्या मते, या काळात शेतकरी गाजर,मुळा, फ्लॉवर, ब्रोकोली, वाटाणा, पालक ऑक्टोबर महिन्यात लावू शकतात. यांची लागवड करून चांगला नफा मिळू शकतात .

सोयाबीन आणि कापुस अनुदानासाठी घरच्या घरी ई-केवायसी कशी कराल जाणून घ्या सविस्तर..

शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये पोहोचावा, यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.यशस्वीरित्या आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच एकवेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.

राज्यातील कोतवाल पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानंसाठी आनंदाची बातमी, पगारवाढी सह अनुकांपा धोरण लागू.

कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो. त्याला तलाठी सहायक देखील म्हणतात .