Give a missed call to order – 9096633907

उन्हाळी केळीवरील रोग टाळायचा? तर आंतरपीक म्हणून तीळ लावा…

Keli lagwad:  उन्हाळ्यात केळी लागवड करताना आंतरपीक म्हणून तीळ पिकाची निवड करा तापमानातील बदल केळी पिकावर होणार नाही. बरेच शेतकरी फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीकडे वळतात किंवा केळी करीत असल्याचं निर्देशनस येत आहे. त्याला कारण असे की गेल्या पाच, सात वर्षांपासून फेब्रुवारीत लागवड केलेल्या केळीला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असून शेतकऱ्याला त्याचा खूप मोठा फायदा होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *