Sale!

पेरणी यंत्र

Original price was: ₹9,000.00.Current price is: ₹8,000.00.

🚜 ‍♂️ पेरणी यंत्र

🤷🏻‍‍♂ कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीसाठी नवे तंत्रज्ञान! पेरणी यंत्र वापरून आता पेरणीचा खर्च कमी होणार!

Category:

Description

यंत्राचे फायदे :-

✅ हे यंत्र वापरल्यामुळे पेरणी नीट आणि लवकर होते, त्यामुळे पीक चांगलं उगवतं आणि उत्पादनही वाढतं.
✅ पारंपरिक पद्धतींपेक्षा कमी वेळ लागतो.
✅ कामगार कमी लागतात, त्यामुळे मजुरीवरचा खर्चही कमी होतो.
✅ बिया योग्य अंतरावर आणि खोलीवर टाकल्या जातात, त्यामुळे झाडं मजबूत वाढतात.
✅ माळरान, डोंगराळ, सपाट – कोणत्याही जमिनीत वापरता येतं.
✅ यंत्र मजबूत आणि टिकाऊ आहें , त्यामुळे खूप दिवस टिकतं.

🌱लागवडीयोग्य पिके :

🤝 सोयाबीन, मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, कांदे पेरणी करू शकतो.

यंत्राचे वैशिष्ट्ये :-

✅ बेअरिंग सपोर्ट :- फिरणाऱ्या भागांना गुळगुळीत चालण्यासाठी सपोर्ट करतो.
✅ हाईट ऍडजस्टमेन्ट :- विशेषतः या भागामुळे कामाच्या गरजेनुसार उंची कमी जास्त करता येईल.
✅ दोन ओळीच्या मधील ऍडजस्टमेन्ट :- जेणेकरून पिकांची वाढ, मशागत, तण नियंत्रण आणि उत्पादन यामध्ये अडथळा येऊ नये.
✅ इतर अवजारे जोडणे :- या यंत्राला इतर अवजारे जोडता येतील.
✅ ISO पेरणी यंत्र स्पेशल चेन

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पेरणी यंत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *