Description
मीनी सोलर इनसेक्ट ट्रॅप मीळेल
सर्व प्रकारच्या फळ भाजीपाला पिकांमध्ये कीटक – पतंग (पाकुळीं) त्या पासून
तयार झालेली आळी तसेच वांगी पिकामध्ये शेंड आळी..असे नुकसान करणारे (पंचर करणारी पतंग) सर्व प्रकारची कीटक प्रादुर्भाव नियत्रंण करण्यासाठी.
जे पिकांचे नुकसान होऊ देत नाही व फवारणीचा 50% खर्च कमी करण्यासाठी मदत होते
सर्व प्रकारच्या त्रासदायक किटकांना विशिष्ट UV लाईटद्वारे आकर्षित करून किटकनाशकात ट्रॅप करतो.
संपूर्णपणे सोलरवर चालणारे गुणकारी आणि स्वस्त उपकरण


कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! मीनी सोलर इनसेक्ट ट्रॅप
100% अस्सल क्वालिटी
Anil wankharde –
This product is useful and having good quality