Description
🧑🌾 पाच फणी कोळपणी + V-टाईप खुरपणी ब्लेड
✅ वापरण्यास सोपे
✅ सर्व माती व पिकांसाठी उपयुक्त
✅ तण मुळासकट काढतो – पिकाला इजा नाही
✅ वेळ व मजुरी वाचवतो
✅ माती सैल व भुसभुशीत होते
✅ पाण्याची मुरण सुधारते
✅ मजबूत ब्लेड – लवकर खराब होत नाही
✅ भाजीपाला, फळबाग, कडधान्यांसाठी उत्तम
✅ मुळांपर्यंत पोहोचतो – तण पुन्हा उगवत नाही
✅ शेतात स्वच्छता – पिकांची वाढ चांगली



Reviews
There are no reviews yet.