Sale!

ड्रीपक्लिअर (Dripclear)

(1 customer review)

Original price was: ₹699.00.Current price is: ₹499.00.

🤷🏻‍♂️कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! ठिबक लाईन्स साफ करण्यासाठी कृषिकार्ट घेऊन आले आहे नैसर्गिक, रासायनिक विरहित पर्याय.
🤝100% अस्सल क्वालिटी

Category:

Description

ड्रीप क्लिअर वापरण्याचे फायदे :
🔰 ड्रिपक्लिअर मुळे ठिबक लाईन्स साफ होते, ठिबक मधील अडथळे दूर होऊन पाण्याचे एकसमान, सुसंगत वितरण होण्यास मदत करते.
🔰 पारंपारिकरित्या वापरलेली ऍसिड आणि क्रूड रसायने जे केवळ ठिबकचे नुकसान करत नाहीत तर जमिनीची Ph आणि गुणवत्ता देखील खराब करतात.
🔰ड्रिपक्लिअर नैसर्गिक पर्याय असून ठिबक लाईन्स साफ करते, सोबतच जमिनीचा पीएच आणि सुपीकता राखते, पिकांसाठी आणि मातीसाठी जैव खत म्हणून देखील काम करते.
🔰 ड्रिपक्लिअर हे फायदेशीर सूक्ष्मजंतू, जीवाणू आणि वनस्पतींपासून प्राप्त बायोपॉलिमर यांचे अद्वितीय मिश्रण असलेले शुद्ध जैवतंत्रज्ञान उत्पादन आहे .
🔰 1 एकरासाठी 1 लीटर ड्रिपक्लिअर डोस ड्रीप लाइनमध्ये द्यावा.

1 review for ड्रीपक्लिअर (Dripclear)

  1. shubhamb jadhav

    This product having best quality

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *