Description
कल्टी वीडर टूल तण खुरपणी यंत्राचे फायदे :
वापरण्यास सुलभ.
सदर ब्लेड कार्बन स्टीलचे बनलेले आसून संपूर्ण टूल क्रोम कोटेड, गंज मुक्त, कठीण व मजबूत आहे.
वेळेची बचत .
सर्व प्रकारच्या मातीमध्ये आणि पिकासाठी उपयुक्त
याचा उपयोग झाडांच्या चारीबाजूचे , भाजीपाला बेडमधील तण काढण्यासाठी केला जातो.
Blade width:4 inch , Weight: 550 gm (Approx.)
Sanjay Salunkhe –
चांगले प्रॉडक्ट आहे