Sale!

मोटर शेंगा फोडणी यंत्र

Original price was: ₹4,000.00.Current price is: ₹3,500.00.

🤷🏻‍♂️कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! मोटर वर चालणारे शेंगा फोडणी यंत्र, आता शेंगा फोडणीचा खर्च वाचवणार !

Category:

Description

🟢 मोटर वर चालणारे शेंगा फोडणी यंत्राचे फायदे :

✅ एकाच वेळी जास्त शेंगा फोडता येतात.
✅ वेळ आणि मेहनत वाचते
✅ मजबूत व टिकाऊ मशीन
✅ वापरण्यास अगदी सोपं, महिलांही सहज वापरू शकतात .
✅ ९०% शेंगदाणे बियाणासाठी वापरता येतील इतक्या चांगल्याप्रकारे शेंगा फोडल्या जातात.

🛠️ वैशिष्ट्ये

➡️ हे यंत्र तुम्ही हाताने फिरवू शकता किंवा मोटर जोडून चालवू शकता.
➡️ शेंगांचे कवच सहज वेगळे होते.
➡️ घरगुती व लघु उद्योगासाठी उपयुक्त.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मोटर शेंगा फोडणी यंत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *