Description
ड्रीप क्लिअर वापरण्याचे फायदे :
ड्रिपक्लिअर मुळे ठिबक लाईन्स साफ होते, ठिबक मधील अडथळे दूर होऊन पाण्याचे एकसमान, सुसंगत वितरण होण्यास मदत करते.
पारंपारिकरित्या वापरलेली ऍसिड आणि क्रूड रसायने जे केवळ ठिबकचे नुकसान करत नाहीत तर जमिनीची Ph आणि गुणवत्ता देखील खराब करतात.
ड्रिपक्लिअर नैसर्गिक पर्याय असून ठिबक लाईन्स साफ करते, सोबतच जमिनीचा पीएच आणि सुपीकता राखते, पिकांसाठी आणि मातीसाठी जैव खत म्हणून देखील काम करते.
ड्रिपक्लिअर हे फायदेशीर सूक्ष्मजंतू, जीवाणू आणि वनस्पतींपासून प्राप्त बायोपॉलिमर यांचे अद्वितीय मिश्रण असलेले शुद्ध जैवतंत्रज्ञान उत्पादन आहे .
1 एकरासाठी 1 लीटर ड्रिपक्लिअर डोस ड्रीप लाइनमध्ये द्यावा.

कृषीकार्ट घेऊन आले आहे आधुनिक शेतीचे, आधुनिक तंत्रज्ञान ! ठिबक लाईन्स साफ करण्यासाठी कृषिकार्ट घेऊन आले आहे नैसर्गिक, रासायनिक विरहित पर्याय.
100% अस्सल क्वालिटी
shubhamb jadhav –
This product having best quality